ताज्या घडामोडीसामाजिक

निधन वार्ता-सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री.मच्छिंद्र राघू मांदळे यांचे अल्पशा आजाराने निधन

!! निधन वार्ता.!!
मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील मूळ रहिवासी व सध्या पडगा (कल्याण /ठाणे ) येथे वास्तव्यास असलेले ठाणे ग्रामिणचे सेवा निवृत् पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र राघू मांदळे (वय :६७ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचा मागे पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी,भाऊ,बहिण, पुतणे,पुतण्या असा परिवार असून ठाणे ग्रामिण पोलिस दलात कार्यरत असणारे रमेश मांदळे व उघोजक विलास मांदळे यांचे ते वडील तर ह.भ.प.कैलास राघू मांदळे यांचे ते बंधू होत.मांदळेवाडी गावच्या जणघडणीत व येथील अखंड हरिनाम सप्ताहसाठी त्याचे मोठे योगदान होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.