क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

जवळे(ता.आंबेगाव) येथे २७ वर्षीय तरुणाची राहत्या घरी आत्महत्या

जवळे(ता.आंबेगाव) येथे २७ वर्षीय तरुणाची राहत्या घरी आत्महत्या

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील सागर अर्जुन शिंदे (वय २७ वर्ष )या तरुणाने राहत्या घरी टेलिफोन वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

याबाबत त्याचे चुलत बंधू उत्तम शिंदे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. सागर अर्जुन शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जोशी पुढील तपास करत आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.