आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक
निधन वार्ता- कै.सौ.शांताबाई लहु सुक्रे(वय वर्षे ७५)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
कै.सौ.शांताबाई लहु सुक्रे(वय वर्षे ७५)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
कै.सौ.शांताबाई लहु सुक्रे(वय वर्षे ७५)यांचे गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हिच प्रार्थना …!
दशक्रिया विधी : बुधवार दि.६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता वैकुंठ धाम खडकवाडी(लोणी) ता.आंबेगाव, जि.पुणे येथे होईल.
प्रवचनकार :
ह.भ.प.संतोष महाराज बढेकर( जारकरवाडी)
शोकाकुल :
समस्त सुक्रे परिवार व आपेष्ट नातेवाईक