आरोग्य व शिक्षण

खडकवाडी (ता.आंबेगाव) ग्रामस्थांनी केला एस.टी.बसच्या चालक-वाहक यांचा सत्कार!!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बेल्हे- जेजुरी या नवीन एस.टि. बसची सेवा सुरु करण्यात आली आहे.एस. टी.बस चालू झाल्यामुळे खडकवाडी येथील प्रवासी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव ,पांडुरंग जाधव बोरी यांच्या पाठपुराव्यामुळे , मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांच्या प्रयत्नातुन हि सेवा सुरु करण्यात आली आहे. मा.सरपंच अनिल डोके, आंबेगाव तालुका भाजपा सरचिटणीस किरण वाळुंज यांनी एस. टी. चे चालक कदम, वाहक राठोड यांचा सत्कार केला या प्रसंगी चेअरमन नाथा सुक्रे,सरपंच कमल सुक्रे,उपसरपंच एकनाथ सुक्रे, गुलाब वाळुंज,दिलीप डोके,दादाभाऊ वाळुंज उपस्थित होते.बोरी-बेल्हे-साकोरी -औरंगपूर -पारगाव -कावळपिपरी- पंचतळे -लाखाणगाव- लोणी -पाबळ -शिक्रापूर -उरळीकांचन- जेजुरी सकाळी -मोरगाव -बारामती …नारायणगाव (सकाळी 06:30वा).-आळेफाटा सकाळी 06:45वा).- -बोरी (सकाळी 07:00वा).बेल्हे (सकाळी 07:15वा.-) -साकोरी सकाळी 07:30वा-औरंगपूर -पारगाव -कावळपिपरी- पंचतळे-लाखाणगाव- लोणी-(सकाळी 08:00वा). -पाबळ -शिक्रापूर -उरळीकांचन-जेजुरी सकाळी 11:30वा -मोरगाव -बारामती दुपारी 12:30 वा. पोहचेल बारामती हून दुपारी 13:00वा.-मोरगाव-जेजुरी-सायं.15:30वा.-उरळीकांचन,̤शिक्रापूर-पाबळ–लोणी–लाखाणगाव-पारगाव-औरंगपूर-साकोरी -बेल्हे.-बोरी -नारायणगाव बोरी व साकोरी ग्रामस्थांनी सदर एसटी बस सुरू होण्यासाठी मा. श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाठपुरावा केला होता.मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सदर एसटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.