सामाजिक

प्रभारी अधिकारी श्री.सचिन कांडगे यांनी पारगाव (कारखाना) पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला !!

img 20260402 wa0602
img 20260402 wa0601

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांची बदली झाल्याने त्यांचा कार्यभार प्रभारी अधिकारी सचिन कांडगे यांनी स्विकारला.

कांडगे यांनी गडचिरोली मध्ये असताना नक्षली विभागात चांगली कामगिरी करून तेथील आदिवासी भागातील नागरिकांना सहकार्य,मदत केली आहे.तसेच नक्षलीकडे वळलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.याच्या अगोदर ओतुर पोलीस ठाण्यात प्रभारी असताना कोरोना काळात नागरिकांना त्यांनी मोलाची मदत केली.

कांडगे यांची एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे.नव्याने पारगाव पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारल्यानंतर पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या हस्ते सचिन कांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे उपस्थित होते.

fb img 1773887068819

Related posts

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे येथे जागतिक योग दिवस साजरा

Chief Editor

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

आपलं असणं आणि आपलं हसणं हे आपणचं जपलं पाहीजे”

Chief Editor

Leave a Comment