सामाजिक
धामणी गावचे प्रगतशील शेतकरी,धामणी विकास सोसायटीचे विद्यमान तज्ञ संचालक कै.जयवंत तुकाराम रोडे यांचे निधन.
निधन वार्ताधा- धामणी गावचे प्रगतशील शेतकरी तसेच धामणी विकास सोसायटीचे विद्यमान तज्ञ संचालक कै. जयवंत तुकाराम रोडे (वय 70) यांचे रविवार दि.१५/०१/२०२३ रोजी रात्री ९.०५वा.निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.२४/०१/२०२३ रोजी सकाळी धामणी येथे होणार आहे.
त्यांच्या पछात पत्नी ,दोन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री.शांताराम रोडे यांचे ते वडील होते. नामदेव रोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे ते भाऊ तर डाॅ.संजय रोडे यांचे ते वडील होत. धामणी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ.सुरेखा शांताराम रोडे यांचे ते सासरे होते.