धामणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी!! ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ‘सावित्रीच्या लेकींची’ बाजी!!

धामणीत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी!!
ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेच्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ‘सावित्रीच्या लेकींची’ बाजी!!
धामणी (ता. आंबेगाव) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४वी जयंती व ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्थेचा ६ व्या वर्धापन दिन सोहळ्या निमित्त १९ते २१ डिसेंबर रोजी तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील ५२ शाळांमधील १५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .आज जयंती सोहळ्या निमित्त स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
वकृत्व स्पर्धा निकाल २०२४
गट क्र . १ – १ली ते ४थी
१) स्वराली संदीप आळेकर (प्रथम)
२) राजवीर ज्ञानेश्वर वाळुंज ( प्रथम )
३ ) ध्रुव साईदिप ढोबळे (द्वितीय )
४ ) ओवी ज्ञानेश्वर वाव्हळ ( द्वितीय ) ५) ईश्वरी संदीप सिनलकर (तृतीय) ६) रूद्र संदीप वाळुंज (तृतीय) ७) दिव्या वाघ (उत्तेजनार्थ)
गट क्र 2 5 वी ते ७ वी
१ ) गांधी प्रणाली राहुल (प्रथम )
२ ) अर्श अक्षय काळे (प्रथम )
३ ) लंघे ईश्वरी वैभव (द्वितीय )
४ ) विर आराध्या राजेंद्र (द्वितीय ) ५) टाव्हरे सायली भगवान (तृतीय) ६) आचार्य शौर्या शैलेश (तृतीय) ७) खिलारी दिव्या विकास (उत्तेजनार्थ)
गट क्र . 3 ८ वी ते १० वी
१) इगवले सानिका अमोल (प्रथम )
२) वाघ पायल गोरक्षनाथ (प्रथम )
३ ) रोडे महिमा सचिन (द्वितीय )
४ ) भांड सार्थक विजय (द्वितीय)
५ ) गव्हाणे तन्वी रोहिदास (तृतीय) ६) मुलाणी जकिया चांदभाई (तृतीय) ७) मोमीन सोहा मोहंमदहनिफ (उत्तेनाजार्थ)
गट क्र . ४ ११ वी ते १२ वी
१ ) कासार वैभवी रोहिदास (प्रथम )
२ ) दरेकर गौरी ज्ञानेश्वर (प्रथम )
३ ) जाधव संस्कृती योगेश (द्वितीय )
४ ) थोरात सानिका संदीप (द्वितीय )
५ ) भंडारी श्र्वेता रवींद्र (तृतीय) ६) वायकर साहिल श्रीकांत (तृतीय) ७) तांबे वैष्णवी कैलास (उत्तेणाजार्थ)
विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांनी सावित्री बाई फुले यांचा जीवनपट उलगडला.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी (पश्चिम विभाग) डी. आर. गायकवाड,डायनॅमिक भोसरी रोटरी क्लबचे माजी अधक्ष ज्ञानेश्र्वर विधाटे, सरपंच रेश्मा बोऱ्हाडे ,शांताराम जाधव,बबन भूमकर ,भिमाशंकर शिक्षणं संस्थेचे सचिव वसंत जाधव, माजी सरपंच सागर जाधव ,पोलिस पाटील सुरज जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम , जि.प शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा कथले , शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य पोपट शेंडकर,कैलास महाराज सुक्रे , संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विधाटे, उपाध्यक्ष प्रदिप दादाभाऊ भूमकर , संचालक किशोर विधाटे ,चंद्रकला अंकुश भुमकर , प्रसाद विधाटे ,रोहित भूमकर , गणपत विधाटे, काळू राम विधाटे,नवनाथ भूमकर,अमोल जाधव, पूर्वा थोरात,जयदीप चौधरी, माजी उपसरपंच मयूर सरडे, सुरेश भुजबळ,दिपक विधाटे व ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थीत होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अक्षय विधाटे यांनी केले.