आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी गावच्या शिवसैनिकांची बैठक कारवस्ती, शेवाळवाडी येथे उत्साहात संपन्न!!

शिवसेना आंबेगाव तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी गावच्या शिवसैनिकांची बैठक कारवस्ती, शेवाळवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. बैठक प्रसंगी त्यांनी शिवसेना शाखाप्रमुख, बुथप्रमुख, शिवदूत यांना प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल बाणखेले, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोक थोरात, विभागप्रमुख अंकूश शेवाळे, मा.सरपंच नवनाथ थोरात, योगेश थोरात, संजीव थोरात, नितीन थोरात, गणेश थोरात, विशाल शेटे, मयुर थोरात, केतन हुले, भगवान थोरात, हरिभाऊ डेरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.