आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास,जलसंधारण विभाग, नाम फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमानाने ,गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची वडगावपीर (ता.आंबेगाव) येथे सुरुवात !!

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, नाम फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमानाने ,”गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार “योजनेतील गाव वडगावपीर ता. आंबेगाव जि.पुणे येथील खडदरा पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम मा. सरपंच संजय पोखरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरू करण्यात आले. या वेळी उपसरपंच अलका आदक, मा.उपसरपंच आण्णासाहेब पोखरकर, मारुती पोखरकर, अरूण आदक, तुकाराम आदक, चेअरमन पोपट राजगुडे,शांताराम सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य निलम आदक,फकिरा वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य अनिता शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.