आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निधन वार्ता- भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक,जारकरवाडी गावचे मा.सरपंच श्री.हरिश्चंद्र गेनू वनवे यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता-जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील जुन्या पिढीतील जुने जाणते नेतृत्व,जारकरवाडी गावच्या विकासात्मक जडण-घडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, जारकरवाडी गावचे मा. सरपंच श्री हरिचंद्र गेनू वनवे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद असे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.