आरोग्य व शिक्षण

निधन वार्ता – श्री. धनु धोंडीबा पाचपुते (वय ८७ वर्ष) यांचे वृद्धपकाळाने दुखःद निधन.

निधन वार्ता – श्री. धनु धोंडीबा पाचपुते (वय ८७ वर्ष) यांचे वृद्धपकाळाने दुखःद निधन.

जारकरवाडी (ता.आंबेगाव) च्या विकासात्मक जडण- घडणीत मोलाचा वाटा असणारे,प्रगतशील शेतकरी श्री. धनु धोंडीबा पाचपुते यांचे वृद्धपकाळाने दुखःद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात भैरवनाथ पतसंस्थेचे अधिकारी श्री.बाळासाहेब धनु पाचपुते, प्रगतशील शेतकरी श्री. राजेश धनु पाचपुते, व्यावसायिक श्री. अशोक धनु पाचपुते हे मुलगे तर श्रीमती सुंदर दत्तात्रय गोडसे मुलगी, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.