सामाजिक

कै.रखमाबाई ज्ञानेश्वर हिवरकर (वय -92) यांचे दुखःद निधन.

भावपुर्ण श्रद्धांजली
———————————————-
कै रखमाबाई ज्ञानेश्वर हिवरकर (वय.92)
यांचे आज बुधवार दि.18 जानेवारी 2023 रोजी रात्री 11.45 वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे
त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम हिवरकर मळा (धामणी ) स्मशानभूमी येथे गुरुवार दि.19 जानेवारी रोजी सकाळी 10 होणार आहे
शोकाकुल-श्री गोरक्ष ज्ञानेश्वर हिवरकर
व समस्त हिवरकर परिवार

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.