आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडी (ता.आंबेगाव) शाळेने यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवात संपादीत केले घवघवीत यश!!

यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सव २०२२ अंतर्गत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडीने संपादीत केले घवघवीत यश!!

लांब उडी- छोटा गट
मुली- कू.दिया विकास खिलारी इ.5वी प्रथम क्रमांक

उंच उडी-छोटा गट.
मुले – श्रेयस सचिन राजगुरू इ.5वी प्रथम क्रमांक

थाळीफेक
मुले- अभिषेक गणेश खिलारी द्वितीय क्रमांक

लोकनृत्य मोठा गट प्रथम क्रमांक

या सर्व विद्यार्थांना मुख्याध्यापक मीनाक्षी संतोष वळसे पाटिल, भगवंत मारुती टाव्हरे , लिना सुरेश तिवाटने, उषा संजय कोकणे, प्रमिला शांताराम घेवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विजयी खेळाडू व त्यांचे शिक्षक यांचे भराडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.