पारगाव (शिंगवे) येथे म्हसोबा देवाचा वर्धापनदीन सोहळा उत्साहात संपन्न!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) येथील श्री म्हसोबा देवस्थान चव्हाण वस्ती(भिमाशंकर कारखाना साईट) या ठिकाणी सलग तिसऱ्या वर्षी देवाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी देवाची मंत्रोच्चारात विधीवत पूजा,आरती संपन्न झाली.
यावेळी पारगावचे मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे,प्रगतशील शेतकरी अनिलशेठ ढोबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष बजरंग देवडे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक चव्हाण,रंगनाथ नाना चव्हाण,सुहास मिंडे,संतोष चव्हाण,गणेश चव्हाण,राहुल साबळे, सचिन चांगण,हनुमंत कापडी, रोहिदास ढोबळे,राजेंद्र लबडे,विलास चांगण,गणेश चव्हाण,पांडुरंग लबडे,बाळासाहेब पाचपुते,काळूराम पाचपुते,बाळासाहेब लबडे,स्वप्नील चव्हाण,बाबाजी चव्हाण,कैलास चांगण,अनिकेत गावडे,रोहिदास लोंढे,प्रणव ढोबळे तसेच मळ्यातील महिला व ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने होते.
चव्हाण,चांगण,लबडे,पाचपुते,ढोबळे,साबळे,मिंडे,साबळे,गावडे या सर्वांच्या वतीने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होते.
