सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारे सरपंच मा.अजहर वहाब भाई शेख


अरे व्वा…सरपंच असावा तर असा !!
प्रिय रसिकजन हो..
सलाबतपुर, (ता.नेवासा) (जि.अहिल्यानगर) येथील सर्व ग्रामस्थांच्या आवडीचे,आमच्या गावातील तरुण, तडफदार, झुंजार, कार्यक्षेत्राची जलद गतीने ,प्रगती करणारे, गोरगरिबांचे प्रश्न सोडविणारे, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे, प्रत्येक कार्यक्रमात हजर असणारे ,जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, बंधूभाव इत्यादी सर्व गुण अंगी असलेले,सरपंच मा.अजहर वहाब भाई शेख होय.त्यांचा आज वाढदिवस !!

सलाबदपूर,सोसायटीच्या भव्य पटांगणामध्ये ,गावातील श्रेष्ठ मान्यवर आणि पंचक्रोशीतील जमलेले रसिक, या सर्वांच्या समवेत केक कापून ,वाढदिवस साजरा केला.त्यावेळी बबनराव तांबे,सुनील भाऊ नजन,आदिनाथ निकम, अश्फाक शेख, मा.सरपंच नवनाथ शिंदे,अंबादास गोरे पाटील,अंबादास तांबे ,मा.चेअरमन बाळासाहेब साळुंखे, सचिव संपत नवले, जाउलभाई शेख, जावेद भाई पठाण, मोसीन कादरी ,प्रवीण साळुंखे पाटील, नवनाथ कर्डिले पाटील, कैलास कपिले, असिफ शेख,अंकुश पिसे आणि सलाबतपुर येथील, एडीसीसी शाखाअधिकारी पवार साहेब उपस्थित होते.

त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे,आनंदाचे,भरभराटीचे जावो त्यांना उदंड आयुष्य लाभो,त्यांच्या पुढील कार्यास सलाबतपुर ग्रामस्थांच्या वतीने वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा……
शुभेच्छुक – लेखक
शाहीर खंदारे
(ता.नेवासा)
8605558432