आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

शिंगवे (पारगाव) येथे ऊस शेतीशाळा संपन्न!!

पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे

मौजे शिंगवे (पारगाव) ता.आंबेगाव येथे ऊस पिकाविषयी शेतीशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी प्रमोद भोर यांनी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे,मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांसाठी ऊस पिक विषयक शेती शाळा आयोजित करण्यात आली.
शेती शाळेमध्ये ऊस बेणे प्रक्रिया विषयी माहिती देण्यात आली. तसेच माती नमुना कशा पद्धतीने घ्यावा. याविषयी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी शिंगवे गावातील शेतकरी सुदाम वाव्हळ,बाळासाहेब वाव्हळ, स्वप्निल वाव्हळ,नंदकिशोर वाव्हळ,विठ्ठल वाव्हळ,निवृत्ती पाबळे,संतोष कोल्हे, शिवशंकर पंडित,भिमाजी गोरडे, भाऊ गाढवे,योगेश गाढवे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.