आरोग्य व शिक्षण

धामणी (ता.आंबेगाव) येथे रविवार दि.५ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणार नवसाच्या बैलगाडा शर्यती!!

धामणीत खंडोबाच्या नावाने होणार भिरररररररररर….

येळकोट येळकोट जय मल्हार..

श्री.कुलस्वामी कुलदैवत खंडोबा यात्रा दिनांक ०५/०२/२०२३ ते ०७/०२/२०२३ या ३ दिवशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
दिनांक ०५/२/२०२३ रोजी माघी पोर्णिमेला सालाबादाप्रमाणे नवसाची बैलगाडा शर्यत मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. त्या निमित्ताने दिनांक ०३/२/२०२३, वार – शुक्रवार रोजी बैलगाडा टोकन काढण्यात येणार आहे.

तरी सर्व गाडामालक, भाविक भक्त यांना विनंती आहे की आपण नवसाच्या बैलगाडा शर्यतीसाठी आपले बैलगाडे आणुन खंडोबा यात्रेची शोभा वाढवावी..
स्थळ – पंचाचा पार, ग्रामपंचायत समोर.
वेळ – सकाळी ९:००ते ११:००

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.