Month: December 2023
-
आरोग्य व शिक्षण
झाप (काठापूर बुद्रुक) शाळेत विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे!!
झाप (काठापूर बुद्रुक) शाळेत विद्यार्थ्यांनी बाजार उपक्रमातून घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे!! काठापुर बुद्रुक( ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाप,गणेशनगर…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
साने गुरुजी शिक्षक रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!!
साने गुरुजी शिक्षक रत्न गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न!! प्रतिनिधी – शिंगवे पारगाव(समीर गोरडे) अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला पुणे…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथे आत्मक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!!
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथे आत्मक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न!! शहापूर -शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
विधी पदवीनंतर करियरच्या उत्तम संधी-ॲडव्होकेट हेमंत भास्कर
विधी पदवीनंतर करियरच्या उत्तम संधी:ॲडव्होकेट हेमंत भास्कर समर्थ लॉ कॉलेज मध्ये जुन्नर बार कौन्सिलच्या नूतन कार्यकारणीचा सन्मान सोहळा संपन्न!! समर्थ…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
विधी पदवीनंतर करियरच्या उत्तम संधी-ॲडव्होकेट हेमंत भास्कर समर्थ लॉ कॉलेज मध्ये जुन्नर बार कौन्सिलच्या नूतन कार्यकारणीचा सन्मान सोहळा संपन्न!!
विधी पदवीनंतर करियरच्या उत्तम संधी-ॲडव्होकेट हेमंत भास्कर समर्थ लॉ कॉलेज मध्ये जुन्नर बार कौन्सिलच्या नूतन कार्यकारणीचा सन्मान सोहळा संपन्न!! समर्थ…
Read More » -
ताज्या घडामोडी
निधन वार्ता-सेवा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक श्री.मच्छिंद्र राघू मांदळे यांचे अल्पशा आजाराने निधन
!! निधन वार्ता.!! मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथील मूळ रहिवासी व सध्या पडगा (कल्याण /ठाणे ) येथे वास्तव्यास असलेले ठाणे ग्रामिणचे…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
धामणी(ता.आंबेगाव)येथील दोन सख्या मावस बंधूंचे मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन!!
धामणी(ता.आंबेगाव)येथील दोन सख्या मावस बंधूंचे मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन!! एकाने केला छप्पलचा त्याग तर एकाने दाडी डोक्याचे केस न काढण्याचा…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!!
अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!! आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातुन अष्टविनायक व…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!! आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातुन अष्टविनायक व बेल्हा जेजुरी हे दोन महामार्ग जातात. नव्याने तयार झालेल्या या महामार्गावरून रोज रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाहतुक होत आहे.तालुक्याच्या पुर्व भागातील धामणी गावामध्ये ऐतिहासिक पौराणिक महत्व असणारे खंडोबा देवाचे सुप्रसिद्ध असे म्हाळसाकांत खंडोबा मंदिर आहे.माघ पोर्णिमेला भरणारी यात्रा संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. यात्रेदरम्यान ४-५ लाख भाविक धामणी खंडोबाचे दर्शनाला येत असतात.धामणीचा खंडोबा हा आसपासच्या अनेक गावातील त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा,तसेच संगमनेर परिसरातील अनेक लोकांचे कुलदैवत आहे.तसेच संगमनेर, सिन्नर, नाशिक वरुन अनेक भाविक व खंडोबा देवाच्या पालख्या जेजुरी ला जात असतात. नव्याने तयार झालेल्या अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रस्त्यावरुन या पालखी जात असतात जर तेथिल फलकावर धामणीच्या खंडोबाचा उल्लेख असेल तर भाविकांना माहिती मिळुन दर्शन घेता येईल. पारगाव वरुन भिमाशंकर कारखान्याकडे जाताना जो दिशादर्शक फलक आहे त्यावर व बेल्हा जेजुरी रस्त्यावर रोडेवाडी फाटा येथील फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणी या नावाचा उल्लेख करावा व लोणी येथे नविन फलक बसवावा त्यावर खंडोबा मंदिर व मंचर,अवसरी, पारगाव आणि इतर गावांचा पण उल्लेख करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, मा. सरपंच अनिल डोके, उपसरपंच संतोष करंजखेले, मा. सरपंच सागर जाधव, ग्रामपंचायत सदस्य अक्षयराजे विधाटे यांनी केली आहे. मा.पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी बोलताना सांगितले की अष्टविनायक व बेल्हा जेजुरी या दोन्ही महामार्गावर श्री क्षेत्र खंडोबा धामणी या नावाचा उल्लेख व्हावा कारण धामणी खंडोबा देवस्थान सुप्रसिद्ध आहे व त्या फलकावर सदरचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे त्यामुळे श्री क्षेत्र खंडोबा धामणी नावाचा उल्लेख करावा या मागणीसाठी लवकरात लवकर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटुन निवेदन देण्यात येणार आहे. मा.सरपंच अनिल डोके यांनी सांगितले की जर दोन्ही महामार्गावर श्री क्षेत्र धामणी खंडोबा हा उल्लेख झाला तर भाविकांना याचा फायदा होईल. धामणी खंडोबाचा उल्लेख जय मल्हार मालिकेत असल्याने धामणी खंडोबाचे महत्त्व वाढलेले आहे व भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अष्टविनायक व बेल्हा जेजुरी रोडवरील दिशादर्शक फलकावर श्री क्षेत्र खंडोबा धामणीच्या नावाचा उल्लेख व्हावा!! आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातुन अष्टविनायक व…
Read More » -
क्रीडा व मनोरंजन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकर बोऱ्हाडे स्मृती लोककला पुरस्कार लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना जाहीर!!
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.शंकर बोऱ्हाडे स्मृती लोककला पुरस्कार लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना जाहीर!! नाशिक:-गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पहिल्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य…
Read More »