Category : सामाजिक
पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!
पंचनामा विशेष – तमाशा ही केवळ लोककला नाही, तर महाराष्ट्राच्या मातीतून उमललेली लोकसंस्कृतीची जिवंत परंपरा आहे. ढोलकीच्या ठेक्यावर, तुणतुण्याच्या सुरांवर आणि कलाकारांच्या जिवंत अभिनयावर उभी...
समर्थ शैक्षणिक संकुलात ‘डिप्लोमा प्रवेश मार्गदर्शन व सुविधा केंद्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
पंचनामा प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे येथे शैक्षणिक वर्ष...
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वानखेडे स्टेडियममध्ये बसून अनुभवला आय.पी. एलचा थरार !!
माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण – अशोक मावळे (मुख्याध्यापक, शाळा वळती) पंचनामा विशेष – आयपीएल पहायला वळती शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जायचे स्वप्न अनेक दिवस मनात होते...
पंचनामा विचारधन – कन्यादान
लेखन: बाळासाहेब मेदगेऔदर (राजगुरुनगर)9324597921 लग्नाचे पाच मंगलाष्टक झाले होते.वाजंत्री मंडळींनी शुभ मंगल सावधान म्हटल्याबरोबर वाजवले होते. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या माझ्या मुलीला माझे घर फक्त...
भ्रष्टाचार : देशाचा आणि गावाच्या विकासाला लागलेली घातक कीड
पंचनामा विशेष – आज भारतासह संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या गंभीर समस्यांपैकी भ्रष्टाचार ही एक मोठी समस्या बनली आहे. देश कितीही प्रगती करत असला तरी भ्रष्टाचारामुळे...
गृहमंदिर (वास्तू)- केवढी पवित्र जागा
“येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी.. जाणाऱ्यांच्या मनामध्ये फिरून येण्याची ओढ हवी..”ज्या ठिकाणी आपण सर्वजण म्हणजेच आपले कुटूंब एकत्र राहतो, आधार देतो, सुख दुःख...
भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर !!
पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली...
आता थांबायला हवं !!
मोहन वामने808745903024 मे 2612 वाजून 10 मिनिट मागच्या आठवड्यापासूनच तिची मानसिकता तयार झालेली होती. दोन तीन घरातून, “वाणवळा “आलेला होता, त्यामुळं अजून बेचैनी वाढली होती...
लोणी (धामणी) ग्रामसभेत अवैध खाणपट्टा व क्रशरविरोधात एकमत ठराव !!
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) गावात ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अवैध दगड खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीला तीव्र...
