लोणी (धामणी ) गावातील विकासकामांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ समितीकडून कौतुक; गुणांकन प्रक्रिया संपन्न !!
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२०२६’ अंतर्गत नेमण्यात आलेल्या तालुका स्तरीय तपासणी समितीने नुकतीच लोणी गावाला भेट देऊन विकासकामांची सविस्तर...
