आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुका संवाद दौरा प्रसंगी कारेगाव गावाला दिली भेट!!

शिवसेना शिरूर तालुका संवाद दौरा !!

शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुका संवाद दौरा प्रसंगी कारेगाव गावाला भेट दिली. भेटीप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक बळ देणार असल्याचे सांगितले.

यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, नवनिर्वाचित शिवसेना शिरूर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारीशेठ काळे, भाजप कामगार आघाडीचे राज्य सचिव तुळाशीदास दुंडे, युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, युवासेना तालुकाप्रमुख विष्णु वाळके पाटील, उद्योग आघाडी जिल्हाप्रमुख अभिजित बत्ते, युवासेना समन्वयक गोवर्धन पाचंगे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संग्राम शिंदे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, उत्तमराव गव्हाणे, अंकुश शेवाळे, शिवाजीराव नवले, शिवसेना विभागप्रमुख भारत नवले, सोमनाथ नवले, शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद नवले, युवासेना समन्वयक आकाश मोरडे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मोहन घोलप, अविनाश नवले, किरण गवारे, प्रज्योत नवले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.