आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला दिली भेट!!

युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला दिली भेट!!

युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित बैलगाडा मालक व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करून यात्रा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. पुणे जिल्ह्यात सेन्सर पद्धतीने पहिल्यांदाच बैलगाडा घाटात सेकंद सांगण्याची पध्दत बैलगाडा क्षेत्राला अधिक पारदर्शक करेल असा विश्वास देखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्यासमवेत युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना पुणे जिल्हा संघटक अजित चव्हाण, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, मंचर ग्रामपंचायतीचे मा.सदस्य स्वप्निल बेंडे पाटील, अंकुश शेवाळे उपस्थित होते. यावेळी बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व बैलगाडा मालक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.