ताज्या घडामोडी
जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा!!
जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात भक्तिमय वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या निमित्ताने जारकरवाडी गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.