आरोग्य व शिक्षण

धामणीकरांनी अंगणवाडी सेविकेचा केला गौरव!! उत्कृष्ट कामाबद्दल दिला धामणी भुषण पुरस्कार!!

अंगणवाडी सेविकेला दिला धामणी भुषण पुरस्कार!!

धामणी गावठाण च्या अंगणवाडी च्या सेविका महेश्वरी आळेकर मॅडम या अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांना खुप चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन ग्रामस्थांचे मन जिंकले आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत चौकात साजरा झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांची खुप आकर्षक अशी मराठी गाणी बसवुन ती सादर केली गेली त्यांचे सादरीकरण पाहुन ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते “धामणी भुषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.