आरोग्य व शिक्षणसामाजिक

निधन वार्ता-गं.भा.अनुसया बाबुराव करंडे यांचे दुःखद निधन

निधन वार्ता-गं.भा.अनुसया बाबुराव करंडे यांचे दुःखद निधन.

काठापूर बु.(ता.आंबेगाव)येथील काठापूर गावच्या तंटामुक्ती समिती चे मा.अध्यक्ष श्री.निवृती बाबुराव करंडे,श्री.सुखदेव बाबुराव करंडे यांच्या मातोश्री गं.भा.अनुसया बाबुराव करंडे (वय-90) यांचे दुःखद निधन झाले आहे.

जुन्या पिढीतील जुने-जाणते व्यक्तिमत्त्व,स्वभावाने प्रेमळ,धार्मिक व वारकरी वृत्ती आणि खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव हे व्रत त्यांनी आयुष्यभर जपले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे,4 मूली,सूना, नातु असा परीवार आहे.

काठापूर गावचे उपसरपंच,पत्रकार श्री.विशाल निवृती करंडे,फायनल सम्राट श्री.रोशन निवृत्ती करंडे यांच्या त्या आजी होत.

पंचनामा टीमच्या वतीने आज्जीला भावपुर्ण श्रध्दांजली

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.