आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉईस चेअरमनपदी श्री.बाळासाहेब शंकर लबडे (वेल्डिंगवाले)यांची बिनविरोध निवड!!

जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हॉईस चेअरमनपदी श्री.बाळासाहेब शंकर लबडे (वेल्डिंगवाले)यांची बिनविरोध निवड!!

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील सर्वर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी श्री. बाळासाहेब शंकर लबडे (वेल्डिंग वाले) यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस. चौधरी यांनी दिली आहे.

याप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.रामचंद्र ढोबळे,जारकरवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच ॲड.सौ.रूपाली भोजणे, सोसायटीचे चेअरमन श्री. सुर्यकांत लबडे, खरेदी-विक्री संघाचे मा.संचालक शिवाजीराव भोजणे, सेवानिवृत्त कृषी विस्तार अधिकारी दत्तात्रय भोजणे, मा.चेअरमन खंडूशेठ भोजणे, सोसायटीचे संचालक बाळु शंकर लबडे (ठकाचा),काशिनाथ ढोबळे, दादाभाऊ टाव्हरे, संतोष विधाटे,ताराबाई काकडे, यमुनाबाई कापडी,सुभाष भोजने,आनंदराव भोजणे,एकनाथ भोजणे,अशोक लबडे,बॅरिस्टर लबडे,जालींदर भोजणे उपस्थित होते . याप्रसंगी नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच मावळते व्हाईस चेअरमन संतोष कापडी यांचाही सन्मान या वेळी करण्यात आला.संस्थेचे सचिव नवनाथ मंचरे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.