आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निधन वार्ता-कोल्हापूर येथील कु.निलेश ऊर्फ चिमन प्रभाकर माने यांचे आकस्मित दुःखद निधन

निधन वार्ता-कोल्हापूर येथील कु निलेश ऊर्फ चिमन प्रभाकर माने यांचे आकस्मित दुःखद निधन झाले. माने रेडीएटर फर्मचे ते प्रोप्रायटर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर हॉकी मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात आई,वडील,भाऊ,वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. उत्तरकार्य 2 डिसेंबर रोजी आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.