आरोग्य व शिक्षण

वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वडगावपीर-मांदळेवाडीच्या तज्ञ संचालकपदी फकिरा दतु आदक व बाळू रंगानाथ राजगुडे यांची नियुक्ती!!

श्री.फकिरा दत्तू आदक

श्री.बाळू रंगनाथ राजगुडे

वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वडगावपीर-मांदळेवाडीच्या तज्ञ संचालकपदी फकिरा दतु आदक व बाळू रंगानाथ राजगुडे यांची नियुक्ती!!

दिः०९/०३/२०२३
वडगावपीर ( ता.आंबेगाव ) येथील वडगावपीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वडगावपीर-मांदळेवाडीच्या तज्ञ संचालकपदी फकिरा दतु आदक व बाळू रंगानाथ राजगुडे यांची नियुक्ती करण्यात आली.अशी माहिती सचिव निवृत्ती सिनलकर यांनी दिली आहे. यावेळी माजी सरपंच संजय पोखरकर,चेअरमन फकिरा ज्ञानेश्वर आदक,व्हाईस चेअरमन विजया एकनाथ आदक व सर्व संचालक व ग्रामस्थांच्या वतीने नूतन तज्ञ संचालकांचा सत्कार करण्यात आला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.