सामाजिक

महाराष्ट्र नाभिक महामंडळ,पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न !!

1009610270

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र नाभिक महामंडळ, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित ‘राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळावा २०२६’ हा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा दुर्वांकुर लॉन्स, भोसरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील युवक-युवतींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.

यावेळी गुरुवर्य ह.भ. प. माऊली महाराज वाळुंजकर जय बाबा,आमदार महेश दादा लांडगे, विधानपरिषद आमदार उमाताई खापरे, भारतीय सेन समाजाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामस्वरूपजी सेन, भारतीय सेन समाजाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष भोलाजी सेन, बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे समन्वयक बाळासाहेब तावरे, प्रसिद्धीप्रमुख राजेश पाथरकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,माजी इ प्रभाग सदस्य विकास डोळस, नगरसेवक सागर गवळी, नगरसेवक जालिंदर बापू शिंदे, नगरसेवक उदय गायकवाड, नगरसेवक कृष्णाजी सुरकुले, नगरसेविका कविताताई भोंगाळे, नगरसेविका राणीमाई पठारे, भारतीय जनता पक्ष युवक आघाडी पिंपरी चिंचवड अध्यक्ष दिनेश जी यादव, वधु वर सूचक मेळावा समिती सह खजिनदार महादेव गंगधर, वधू वर सूचक मेळावा समिती सचिव महादेव मंडलिक, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर सचिव व वधुवर सुचक मेळावा समिती अध्यक्ष सागर आढाव, वधू वर सूचक मेळावा समिती माजी अध्यक्ष वसंत ढवळे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष व वधू वर सूचक मेळावा समिती खजिनदार हेमंत श्रीखंडे, रत्नाकर कोरडे अरुण कोरडे गणपत शिरसागर वधु वर सुचक मेळावा समिती कार्याध्यक्ष अमित रसाळ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर मुख्य संघटक सचिन सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर खजिनदार रवींद्र फुलपगारे, उपाध्यक्ष संदीप पंडित, बारा बलुतेदार महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ शेळके, बोपखेल विभाग अध्यक्ष संदीप दळवी, संत सेना महाराज मंदिर कार्यकारी समिती अध्यक्ष कैलास रसाळ, काँग्रेस सरचिटणीस महादेव वाळुंजकर, ह भ प राम वाळुंजकर, दत्तात्रय वाळुंजकर, युवा कौशल्य विकास सदस्य महाराष्ट्र शासन गौरव वाळुंजकर, अनुलोम संस्था महाराष्ट्र शासन काकासाहेब शेळके,मराठवाडा संपर्कप्रमुख महादेव सुरवसे, सहसचिव नाना सुरवसे, उपाध्यक्ष अमोल कस्तुरे, थेरगाव विभाग अध्यक्षमयूर पवार, दिघी विभाग अध्यक्ष मयूर आढाव, सलून व पार्लर असोसिएशन पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश सुरवसे, भाजपा दापोडी कासारवाडी बोपखेल फुगेवाडी पिंपरी मंडलाध्यक्ष सौ. अनिताताई वाळुंजकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्ष स्नेहल राऊत,भोसरी विभागीय सचिव श्याम रसाळ, भोसरी विभागीय युवक अध्यक्ष राहुल रसाळ, वाकड विभाग अध्यक्ष नागेश कोकाटे, आतिश जाधव, वाल्हेकरवाडी विभाग अध्यक्ष संदीप महाले, प्रसिद्धी प्रमुख पिंपरी चिंचवड जितेंद्र चित्ते, संघटक सुशील रसाळ, वधु वर सुचक मेळावा समिती समन्वयक योगेश शिंदे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर माजी शहराध्यक्ष संतोष शिंदे, खानदेश नाभिक एकता महासंघ पिंपरी चिंचवड पुणे अध्यक्ष अरविंद जी सैंदाणे, सुरत प्रांत अध्यक्ष रोहिदास सैंदाणे, ज्येष्ठ सदस्य महादेव मंडलिक, महादेव गंगाधर, माऊली राऊत, वधु वर सुचक कार्यकर्ते सुरेश दळवी,इंद्रायणी नगर विभाग अध्यक्ष मारुती काटके, चरोली विभाग अध्यक्ष तुषार शिरसागर, वधु वर मेळावा समिती संघटक गणेश गायकवाड, जीवा महाले स्मारक समिती शहराध्यक्ष चेतन महाले, महाराष्ट्र नाभिक महामंडळ मावळ तालुका अध्यक्ष राजेश मोरे, योगेश ढमाले, सागर वारुळे, योगेश खडके, भोर तालुका अध्यक्ष शशिकांत वाघ, जुन्नर तालुक्यातून अरुण कोरडे, गणपत शिरसागर,शहाजी सूर्यवंशी, आदित्य राऊत, अविनाश सूर्यवंशी, विशाल सुरवसे, गुरुदास धायरे, गोपाळ पवार, दत्तात्रय आढाव, ज्ञानेश्वर आढाव, रामदास पवार, सतीश माने, हरिदास पवार, अनिल फुलपगारे,यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर आयोजित राज्यव्यापी वधुवर सुचक मेळाव्याला 350 वधू-वरांनी नोंदणी करून उपस्थिती लावली.

गेल्या पाच वर्षांमध्ये साडेबाराशे वर वधू-वरांची नोंदणी करून जास्तीत जास्त विवाह जमवण्याची काम या विवाह मंडळाने केले आहे. पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी च्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रणित गणेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रसाळ, माजी शहराध्यक्ष रामचंद्र वाळुंजकर, प्रसिद्ध केश कला शिक्षक जितेंद्र जाधव यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, संघटन आणि सामाजिक बांधिलकी यांची गरज अधोरेखित करत उपस्थित मान्यवरांनी युवकांना सकारात्मक दिशा देण्याचे आवाहन केले. सामाजिक सलोखा, परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम या मेळाव्यात अनुभवायला मिळाला.

fb img 1774661444136

Related posts

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेत दैदिप्यमान यश!!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे संपन्न झाले दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर !!

Chief Editor

Leave a Comment