आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निधन वार्ता- आदर्श शिक्षक श्री.विनोद बबन बोत्रे यांचे दुःखद निधन.

निधन वार्ता- आदर्श शिक्षक श्री.विनोद बबन बोत्रे यांचे दुःखद निधन.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील आदर्श शिक्षक श्री.विनोद बबन बोत्रे (वय 49 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन भाऊ, बहीण, पुतणे असा परिवार आहे.

बोत्रे सर या नावाने ते सर्वदूर ओळखले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पिढ्यांनी संस्कारक्षम शिक्षण घेत विविध उद्योग व्यवसायात,नोकरीत एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या जाण्याने अवसरी खुर्द,अवसरी बुद्रुक,निरगुडसर,पारगाव, जारकरवाडी,गावडेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एक आदर्श शिक्षक म्हणून बोत्रे सर यांचा सर्वत्र नावलौकिक होता.

पंचनामा टीमच्या वतीने बोत्रे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.