डॉ.संकेत अंकुश रोडे यांना प्रतिष्ठित आरोग्य विभुषण पुरस्कार २०२४ पुरस्कार प्रदान!!

डॉ.संकेत अंकुश रोडे यांना प्रतिष्ठित आरोग्य विभुषण पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान!!
मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात डॉ.संकेत अंकुश रोडे आणि रेखा संकेत रोडे (वेस्टर्न विन फौंडेशन,वेस्टर्न इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स, सर्वेस्टेप सोल्युशन) यांना प्रतिष्टित आरोग्य विभुषण पुरस्कार राष्ट्रीय मान्यतेसह पॅरामेडिकल क्षेत्रात कुशल, राष्ट्रीय स्तरीय शिक्षण प्रदान करण्यात अतुलनीय योगदानाबद्दल २०२४ चा एशियास बेस्ट हेल्थकेयर पुरस्कार देण्यात आला.
डॉ.संकेत रोडे यांना हा पुरस्कार डॉ.तुषार सूर्यवंशी (अध्यक्ष-National Integrated Medical Association)आणि पूणम ढिल्लों(बॉलीवूड ऍक्टरेस) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील हेल्थकेयर सक्षमीकरणात उल्लेखनीय योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला.