आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे) येथे जागतिक विधवा महिला दिन साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील पारगाव(शिंगवे) येथे जागतिक विधवा महिला दिन साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे जागतिक विधवा महिला दिन साजरा करण्यात आला.

यावेळी विधवा महिला भगिनींच्या बाबत असणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरा यांना तिलांजली देण्याचे ठरले.तसेच या महिला भगिनींना सर्व प्रकारच्या धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात देखील योग्य तो सन्मान देऊन सहभागी करून घेतले जाणार आहे. विधवा महिला भगिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच श्वेता ढोबळे,मा. सरपंच सुशीला चिखले ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे,राजश्री ढोबळे, प्रतीक्षा देवडे, काजल देवडे, सुनीता ढोबळे,शुभांगी पोखरकर, नंदा कामकर,उषा पोटे,मीना लबडे आदी उपस्थित होत्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.