आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
निधन वार्ता -सौ.विमल बाळू शेळके (वय -६० वर्ष)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..
निधन वार्ता – सौ. विमल बाळू शेळके वय -६० वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले,3 मुली,नातवंडे असा परिवार आहे. पिंपरखेड गावाचे प्रगतशील शेतकरी श्री. बाळू गोपाळा शेळके यांच्या त्या पत्नी होत तर सतिश बाळु शेळके,डॉ. भरत बाळू शेळके यांच्या त्या मातोश्री होत.
पंचनामा टीमच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली!!