जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले संपन्न!!

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले संपन्न!!
पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री मा. ना.चंद्रकांत(दादा) पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.श्री. ताराचंद कराळे,भाजपा जिल्हाप्रमुख शरद बुट्टे पाटील यांच्या प्रयत्नातून जारकवाडी(ता.आंबेगाव) येथील काकडेमळा या ठिकाणी सिमेंट रस्ता करण्यासाठी रक्कम रुपये ५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आली होती. या कामाचे भूमिपूजन आज भारतीय जनता पार्टीचे तालुकाप्रमुख संदीप भाऊ बाणखेले यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी जारकरवाडी गावच्या सरपंच सौ.प्रतीक्षा बढेकर,उपसरपंच कौशल्या भोजने,उपसरपंच सचिन टाव्हरे,ग्रामपंचायत सदस्य सुरेश मंचरे, श्रावण काकडे ,किरण वाळुंज (कामगार आघाडी भाजपा) गणेश बाणखेले(तालुका उपाध्यक्ष) संतोष हिंगे (तालुका उपाध्यक्ष) आध्यत्मिक आघाडी पुणे जिल्हा अंकुश महाराज चवरे,अपंग आघाडी प्रकाश सिनलकर, भाजपा उपाध्यक्ष संभाजी भोजने, सर्वेश दैने, गोरक्ष भोजने, सिद्धार्थ भोजने, एकनाथ बोऱ्हाडे, रवी भोजणे आदी मान्यवर उपस्थित होते.