आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

खड्यात हरवले रस्ते!! आजचा रस्ता आहे धामणी खिंड ते धामणी!!

खड्यात हरवले रस्ते!! आजचा रस्ता आहे धामणी खिंड ते धामणी!!

आपण जर मंचरहून लोणी, शिक्रापूर, रांजणगाव,पाबळ, जेजुरी आदी ठिकाणी जायचा विचार करत असाल तर जारकरवाडी फाटा ते धामणी, लोणी या रस्त्याची झालेली चाळण आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. केवळ 10 ते 12 किलोमीटर चे अंतर पार करण्यासाठी आपणाला 1 तास तर लागेलच या शिवाय रस्त्यावरचे खड्डे चुकवत चुकवत तुम्हाला रस्ता शोधण्याचे दिव्य करावे लागेल ते वेगळेच!! पहा या रस्त्याची झालेली ही दुरवस्था!!!

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.