आरोग्य व शिक्षण

खडकवाडी गावचे सुपुत्र मा.समीर किसन भागवत यांची देशात प्रथम क्रमांकाने(CFSO)केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला सन्मान!!

देशात प्रथम क्रमांकाने(CFSO)केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी
पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या हस्ते खडकवाडी गावचे सुपुत्र मा.समीर किसन भागवत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अरुणभाऊ गिरे,उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले,मा.सरपंच गुलाबशेठ वाळुंज मा.उपसरपंच एकनाथ सुक्रेसो सायटीचे संचालक वसंत भागवत,पोपट भागवतमा.ग्रा.पं.सदस्य वैभव सुक्रे पै. अनिल सुक्रे विकास डोके मयुर भागवत आदेश डोके नितीन वाळुंज संकेत भागवत यावेळी उपस्थित होते

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.