सामाजिक

हरवले आहेत – श्री.एकनाथ देवराम सुक्रे (आचारी) वय ६० वर्ष राहणार खडकवाडी, लोणी ता.आंबेगाव,जिल्हा पुणे

img 20260228 wa0444
img 20260228 wa0444

सदर व्यक्ती ही दिनांक २५/०२/२०२६ रोजी, दुपारी १.०० वाजता न सांगता घरा बाहेर पडलेली आहे.अद्याप पर्यंत घरी आलेली नाही.

वरील व्यक्तीचे वर्णन वय ६० वर्ष अंगावरती सफेद शर्ट आणि सफेद पायजमा,डोक्यात टोपी, उंची ५ फूट ५ इंच /रंग सावळा, वर्णन केलेली व्यक्ती आपणास आढळल्यास खालील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
अमोल सुक्रे :- 91560 25180
विश्वास सुक्रे :- 9503899359

Related posts

लोणी-धामणी परिसरात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत ; ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटण्याची भीती !!

Chief Editor

जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन !!

Chief Editor

असे तमाशाफड ; असे तमाशा व्यवस्थापक – मा.बाळासाहेब विरळीकर

Chief Editor

Leave a Comment