खडकवाडी(ता.आंबेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.वैभव नाथा सुक्रे आणि उपाध्यक्षपदी श्री.शेखर आत्माराम सुक्रे यांची निवड!!

खडकवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री.वैभव नाथा सुक्रे आणि उपाध्यक्ष पदी श्री.शेखर आत्माराम सुक्रे यांची निवड झाली आहे.त्याबद्दल ह्या दोघांचाही सत्कार खडकवाडी गावचे मा.सरपंच श्री.अनिलशेठ डोके,श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक मा.श्री उदयशेठ डोके यांच्या शुभहस्ते करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माऊली कृपा सोसायठीचे चेअरमण श्री.नाथा सुक्रे,उद्योजक श्री.चांगदेवशेठ सुक्रे,मा उपसरपंच श्री.किरणशेठ वाळुंज उपसरपंच श्री.एकनाथ सुक्रे मा.सरपंच श्री.गुलाबशेठ वाळुंज,मा अध्यक्ष श्री.दिलीप आप्पा डोके, ग्रामपंचायत सदस्य श्री.गुरुदेव पोखरकर,श्री.दत्तात्रय धुमाळ साहेब,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.भिमराव वाळुंज,सौ.शिल्पा पोखरकर,सौ.छाया रणदिवे,सौ.शितल सुक्रे,मुख्यद्यापिका सौ.प्रज्ञा नाटे, शिक्षका सौ. वाव्हळ मॅडम, श्री.बांगर सर आदी उपस्थित होते.
दोघांचेही खडकवाडी ग्रामस्थ,आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या वतिने मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा…!