ताज्या घडामोडी
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती उत्साहात साजरी!!


निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात आधुनिक भारताचे प्रमुख निर्माते,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंत्ती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राचार्य कांताराम टाव्हरे, पर्यवेक्षक संतोष वळसे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबडेकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.