आरोग्य व शिक्षण

आंध्र प्रदेश मध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष घुमला!!

आंध्र प्रदेश मध्ये महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष घूमला !!

मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथील सुमारे वीस युवक तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) याठिकाणी दर्शनासाठी गेले असताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव असा जय घोष करुण संपूर्ण परिसर शिवयमय केला

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य फक्त महाराष्ट्रा पुरतेच मर्यादित नसून संपूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकविण्यासाठी तसेच हिंदू लोकांसाठी संपूर्ण आयुष्य पराक्रमात घातले आहे, मुस्लीम महिलेला देखील माय – बहिणी प्रमाणे मानणारे आमचे राजे आहेत. अशाप्रकारे महाराजांच्या कार्याची आणि किर्तीची माहिती येथील नागरिकांना दिली

यावेळी येथील महाराष्ट्रातील हॉटेल व्यावसायिकांच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन पध्दतीचे नाष्टा व जेवण केले.
तसेच सुनिल गवारी,दिलीप मेंगडे,विशाल मेंगडे,बजरंग देवडे,राहुल रणपिसे, नवनाथ दांगट,दिपक गायकवाड,अभिषेक रणपिसे,सिध्दांत जाधव,अनिल रणपिसे, कानिफनाथ भोर,ओंकार गवारी, रामदास मेंगडे,प्रज्वल गवारी,अभिषेक मेंगडे, सुरज गोरे, सुरज दांगट, सोमनाथ कदम,साहिल टाव्हरे यांनी या ट्रिपचा आनंद घेतला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.