आरोग्य व शिक्षण

शासकीय रेखाकला परीक्षा सप्टेंबर 2022 एलिमेंटरी ग्रेड परिक्षेत माध्यमिक विद्यालय खडकवाडी(ता.आंबेगाव)ने संपादित केले उज्ज्वल यश!!

शासकीय रेखाकला परीक्षा सप्टेंबर 2022 एलिमेंटरी ग्रेड परिक्षेत माध्यमिक विद्यालय खडकवाडी(ता.आंबेगाव)ने संपादित केले उज्ज्वल यश!!

माध्यमिक विद्यालय खडकवाडी शासकीय रेखाकला परीक्षा सप्टेंबर 2022
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा सन 2022 निकाल .
पुढील प्रमाणे
A श्रेणी – 2 विद्यार्थी
B श्रेणी – 10 विद्यार्थी
C श्रेणी – 21 विद्यार्थी
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी 33
शाळेचा शेकडा निकाल – 100%
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा निकाल
B श्रेणी – 2 विद्यार्थी
C श्रेणी – 13 विद्यार्थी
परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी – 15
दोन्ही परिक्षेचा निकाल 100%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक
कलाशिक्षक- सौ. पगार मॅडम व
मुख्या. श्री. घुले सर यांचे सरपंच व ग्रामस्थांनी हार्दिक अभिनंदन केले

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.