आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी ) येथे वृक्षारोपण संपन्न !!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी ) येथे वृक्षारोपण संपन्न !!

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी) येथे वृक्षारोपन संपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष गवारी,उपाध्यक्ष सुरेखा गवारी,शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,संदीप गवारी, निलेश गवारी, रमेश गवारी, महेंद्र गवारी, प्रमिला गवारी मुख्याध्यापिका काळे मॅडम व सहशिक्षक पाटील सर व पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.