पारगाव (शिंगवे) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन झाले संपन्न!!

पारगाव (शिंगवे) येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन झाले संपन्न!!
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीमार्फत पारगाव शिंगवे स्मशानभूमी रस्त्याच्या कामासाठी 4 लक्ष मंजूर करण्यात आले या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या कामाच्या उद्घाटन प्रसंगी पारगाव चे मा. सरपंच बबनराव नामदेव ढोबळे, युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस काळूराम लोखंडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य मा.किरण बाबा ढोबळे, युवा नेते बजरंग देवडे (मा.अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती) मा.चेअरमन दत्तात्रय वाव्हळ, मा.पोलीस अधिकारी नथुराम शेठ शेवाळे ,बारकु ढोबळे ,बबनराव ढोबळे, साईनाथ गायकवाड तसेच पारगावचे इतर ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते..