सामाजिक

पवार कुटुंबाकडून गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !!

1010179815

पंचनामा प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या हुशार व गरीब विद्यार्थ्यांना अमित कोंडीबा पवार व अमोल कोंडीबा पवार या दोन्ही भावांनी मिळून ५५ विद्यार्थ्यांना ४० हजार रुपये किमतीचे शालेय साहित्य वाटप केले आहे.

1010179815

यामध्ये दप्तर ,वही, पेन, पेन्सिल ,रंगवही, इत्यादी साहित्य असून सौ.मंगल कोंडीबा पवार व प्राजक्ता अमोल पवार यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा,अध्यक्ष बजरंग देवडे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे ,वीरेंद्र ढोबळे ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन दातखिळे, साईनाथ गायकवाड, नितीन ढोबळे, विवेक चव्हाण ,अस्मिता पोटे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन नाना ढोबळे, संतकृपा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर देवडे, शिवाजी ढोबळे, कांताराम ढोबळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय असवारे,व मुख्याध्यापक संतोष लबडेसर, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार वळसे सर यांनी मानले.

Related posts

अशी कला असे कलावंत – हार्मोनियम मास्टर विठ्ठल भोसले

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील मा. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ढोबळे यांच्या वतीने शिवभक्तांसाठी १२ कॅन भरून मसाला दुधाचे वाटप !!

Chief Editor

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!

Chief Editor

Leave a Comment