सामाजिक

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जेजुरी येथे वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप !!

1010170227

पंचनामा प्रतिनिधी – आषाढी वारीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या वतीने जेजुरी येथे पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून हा सेवा उपक्रम राबविण्यात आला.

1010170228

यावेळी सचिव दत्तूजी समरीतकर तसेच संस्थानाचे विश्वस्त व मुख्य पुजारी केशवरावजी फुलझेले उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची परंपरा जपत, वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देणारा हा उपक्रम भाविकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरला.

1010170226

Related posts

खडकवाडी गावचे मा.सरपंच अनिलशेठ डोके यांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव !!

Chief Editor

राजगुरूनगर येथे संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 159 जणांनी केले रक्तदान !!

Chief Editor

११ सप्टेंबर “राष्ट्रीय वन हुतात्मा दिन” – साभार लेख – गायत्री नचिकेत अवधानी

Chief Editor

Leave a Comment