सामाजिक

गजानन क्लिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !!

1009655839

पंचनामा प्रतिनिधी -समीर गोरडे

गजानन क्लिनिक, पारगाव शिंगवे येथे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात खालील गोष्टींची तपासणी/सल्ला/समुपदेशन/उपचार औषधे / Consultation मोफत करण्यात आले.शिबिराची वैशिष्ट्ये,वजन व रक्तदाब (BP) तपासणी,Blood Sugar/मधुमेह तपासणी,रक्ताचे प्रमाण Hb (Hemoglobin) तपासणी, BP व मधुमेह Lifestyle समुपदेशन,सर्वसाधारण आरोग्य तपासणी,स्त्रियांचे आजारः वंध्यत्व, PCOD/PCOS/PMOS/PMS पोटदुखी; मासिक पाळी, गर्भपिशवी, अंगावरून जाणे इ. संबंधित आजार,हृदयविकार, श्वसनाचे, छातीचे, पचनसंस्था पोटाचे व लघवीचे आजार,मान, पाठ व कंबरदुखी,खांदेदुखी,पोटदुखी इ.,सांधेदुखी,संधिवात/गुडघेदुखी,थकवा ,अशक्तपणा,हातापायाला मुंग्या येणे sciatica इ.सर्दी,घसादुखी,अंगदुखी, सर्वसाधारण रोग इ.,Diet / Nutrition / Health / Fitness / Wellness,आवश्यकतेनुसार मेडिकल लॅब, रक्त तपासणी, सोनोग्राफी, X-Ray करण्यात आले‌.यावेळी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला यावेळी एकशे पंचवीस लोकांनी सहभागी होऊन सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेतल्या..

1009665522
1009665520

यावेळी डॉ.सदानंद राऊत हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, पोट विकार व किडनी विकार तज्ञ विषबाधा व जागतिक दर्जाचे सर्पदंश उपचार तज्ञ, डॉ.टी.जी. गोरडे जनरल सर्जन,एम.बी.बी.एस, डॉ.सुजाता गोरडे एम.बी.बी.एस, डॉ वसंत गोरडे जनरल फिजेशियन, डॉ.जे.एस.वाजे जनरल फिजेशियन, डॉ.मकरंद घोरपडे,डॉ.संदिप गोसावी जनरल फिजेशियन, डॉ.राजेश धुमाळ जनरल फिजेशियन उपस्थित होते..

fb img 1774661444136

Related posts

२१ किलोमीटर गटात आश्लेषा झोलेकर, निलेश यादव यांची विजयी दौड,लोणी मॅरेथॉन २०२६ चौथे पर्व उत्साहात संपन्न !!

Chief Editor

मंचर (ता.आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिनव पद्धतीने केले अभिवादन !!

Chief Editor

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Chief Editor

Leave a Comment