सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील संकेत अस्वारे यांची मुंबई पोलिस मध्ये निवड !!

1009628030


पंचनामा प्रतिनिधी – पारगाव तर्फे अवसरी बु.येथील संकेत संतोष अस्वारे यांची मुंबई पोलिस सेवेत निवड झाली आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत पाच ते सहा वर्ष खडतर परिश्रम आणि प्रशिक्षण घेऊन त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

संकेतचे वडील संतोष किसन अस्वारे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत. रोज सराव आणि परिश्रम करून आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले आहे.

ह्या अभूतपूर्व यशाबद्दल पारगावचे मा उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

fb img 1774661449199

या प्रसंगी पारगावचे शालेय व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष बजरंग देवडे,ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे,महेश देवडे, रोहित गडकर,पंकज खुडे,आदित्य अस्वारे,राजेश गडकर,धनेश दातखिळे,जय गायकवाड आदी उपस्थित होते.

संपादक – श्री. संतोष बापू पाचपुते

मोबाईल क्रमांक – 8888509700

1009623486

Related posts

हिंगेवस्ती- अवसरी बुद्रक ते पहाडदरा रस्त्याच्या घाटात धोकादायक काटेरी झाडा-झुडपांनी विळखा !!

Chief Editor

लोककलावंतांचा वारंवार होणारा अपमान थांबला पाहिजे;पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या नाराजी मागील वेदना समजून घेण्याची गरज !!

Chief Editor

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

Leave a Comment