सामाजिक

लाखणगावच्या श्वेता दादाभाऊ पाटील ची J.S.W या कंपनीत अभियंतापदी निवड !!

img 20260409 wa0565
img 20260409 wa0565

पंचनामा प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव शाळेची मा. विद्यार्थिनी कु.श्वेता दादाभाऊ पाटील हिची नुकतीच जे.एस.डब्ल्यू. कंपनीत मोठ्या पॅकेज ने इंजिनिअर पदावर छत्रपती संभाजी नगर येथील JSW भव्य इंडस्ट्रीत चिकलठाणा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्लांट मध्ये निवड झाली. या निमित्ताने श्वेताने शाळेला सदिच्छा भेट देऊन सर्व गुरुजनांना व विद्यार्थ्यांना पेढे वाटप केलेत.

यावेळी शाळेच्या वतीने श्वेताचं भरभरून कौतुक,अभिनंदन करून मुख्याध्यापक अनिल देसले सर यांनी सत्कार केला व पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

fb img 1774661444136

Related posts

वारकरी सेवेतून मानवतेचा वसा— समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप !!

Chief Editor

संत निरंकारी मिशनच्या वतीने करुणा, प्रेम व सह-अस्तित्वाचा संदेश; जुन्नरमध्ये ८० जणांचे रक्तदान

Chief Editor

टॉप बँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण, पुणे येथे समर्थ आयटीआय व पॉलिटेक्निकच्या ३८ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

Leave a Comment