जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी (ता.आंबेगाव) च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. सुनील (बाबुशेठ) देविदास आदक व उपाध्यक्षपदी श्री.उमेश तुकाराम मांदळे यांची बिनविरोध निवड!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडी (ता.आंबेगाव) च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. सुनील (बाबुशेठ) देविदास आदक व उपाध्यक्षपदी श्री.उमेश तुकाराम मांदळे यांची बिनविरोध निवड!!
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदळेवाडीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. सुनील (बाबुशेठ) देविदास आदक व उपाध्यक्षपदी श्री.उमेश तुकाराम मांदळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याप्रसंगी मा.सरपंच विजय आदक,लोकनियुक्त सरपंच उज्वलाताई अतुल आदक,विकास आदक (फौजी), प्रगतशील शेतकरी बापू आदक, तंटामुक्ती उपाध्यक्ष सचिन आदक, मा.अध्यक्ष गेनभाऊ बंगे, ग्रामपंचायत सदस्य रवी ढगे पाटील,पोलीस पाटील काळूराम पालेकर, केंद्र प्रमुख भगवंत टाव्हरे सर, मुख्याध्यापक श्री मुंजाळ सर,सर्व शिक्षक स्टाफ,फकीरा शिवाजी आदक,मुक्ताताई बंगे ,फकीरा ज्ञानेश्वर आदक, जितेंद्र आदक, मनीष पालेकर व सर्व शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य, पालक व मांदळवाडीचे ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.