आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
पंचनामा स्पेशल रिपोर्ट -खड्यात हरवले रस्ते!!आजचा रस्ता – मेंगडेवाडी ते धामणी खिंड

मेंगडेवाडी ते धामणी खिंड हा 7 किलोमीटर चा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला आहे. या मार्गावर लहान मोठे पकडून जवळपास 1000 हून अधिक खड्डे आहेत… मंचर आणि लोणी या दोन्ही प्रमुख बाजारपेठा जोडणारा हा रस्ता लवकरात लवकर खड्डे मुक्त व्हावा अशी अपेक्षा या मार्गे प्रवास करणारे प्रवासी करत आहेत.